Thursday, September 04, 2025 07:57:27 PM
थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘ए मेरी जोहरा जबीं’ या गाण्यादरम्यान काही उत्साही चाहत्यांनी आनंदाच्या भरात फटाके फोडण्यास सुरुवात केली. यामुळे थिएटरमध्ये धूर पसरला आणि प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली.
Samruddhi Sawant
2025-04-03 09:52:58
दिन
घन्टा
मिनेट